आज 13 एप्रिल - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष -

|| श्री || 

 

आज - 13  एप्रिल  - 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1987  ' मालवण समुद्री अभयारण्य  ' - भारतातील तिसरे तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान म्हणून मालवण शहराजवळील समुद्र किनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी हा भाग महाराष्ट्र सरकारने सागरी अभयारण्य म्हणून घोषित केले.  

 

2012   ' मालवण समुद्री अभयारण्य  ' - भारतातील तिसरे तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान म्हणून मालवण शहराजवळील समुद्र किनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी हा भाग महाराष्ट्र सरकारने सागरी अभयारण्य म्हणून घोषित केले. या सागरी अभयारण्याला  25 - वर्षे पूर्ण झाली.  

 

2019  कै. नरहरी (बाब्या) पांढरे मित्र मंडळ, आजगाव ता. सावंतवाडी यांच्या विद्यमाने 12 व  13 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच IPL च्या धर्तीवर  ' आजगाव  प्रीमियर लीग शूटींग बाॅल कुंभमेळा, 2019 चे आयोजन जिल्ह्यात प्रथमच करण्यात आले. जिल्ह्य़ातील 64 +  खेळाडूंचा 08 संघात समावेश करण्यात आला होता.