09 एप्रिल - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

 

आज  11  एप्रिल - 

 

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात- 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना- 

 

2001  कुंभारटेंब  युवक कला व क्रीडा मंडळ, तुळस या संस्थेची तुळस ता. वेंगुर्ला येथे  स्थापना. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1935  कवी समीक्षक डॉ. वसंत लाडोबा सावंत यांचा सावंतवाडी येथे जन्म.  

(मृत्यू  - 23 डिसेंबर, 1996).