|| श्री ||
सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1986 डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत कृषि संशोधन केंद्र कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे सुरू.
2011 डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत कृषि संशोधन केंद्र कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील स्थापनेला 25 - वर्षे पूर्ण.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1921 व्यावसायिक रावबहादूर अनंत शिवाजी देसाई यांचे निधन.
(जन्म - 17 ऑक्टोबर, 1853)
(जन्म - वालावल).
1959 धार्मिक विधिविषयक पुस्तकाचे लेखक व वाङ्मयेतिहासकार मंगेश कमलाकर नाडकर्णी यांचे निधन.
(जन्म - 08 एप्रिल, 1874)
(जन्म - बांदा ता. सावंतवाडी).