|| श्री ||
आज - 11 एप्रिल -
रायगड जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1953 सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करत असलेल्या संस्थेची नोंदणी.
1978 सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करत असलेल्या संस्थेच्या नोंदणीला 25 - वर्षे पूर्ण.
2003 सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करत असलेल्या संस्थेच्या नोंदणीला 50 - वर्षे पूर्ण.
1988 रायगड जिल्ह्याचे 45 - वे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून एस. एस. वगळ यांनी पदभार स्वीकारला.