आज 10 एप्रिल - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

आज 10 एप्रिल  रोजी- 

रत्नागिरी जिल्ह्यात- 

● जागतिक सिबलिंग दिन 

● जागतिक होमिओपॅथी दिन.

घडलेल्या महत्वाच्या घटना- 

1999  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 18 वी मासिक संगीत सभा देवगड येथील कलाकार विनायक ठाकूर यांच्या गायनाने पार पडली. 

2004  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 78 वी मासिक संगीत सभा सांगली येथील कलाका अरविंद रामचंद्र पटवर्धन यांच्या गायनाने पार पडली. 

2010  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 150 वी  मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार नाट्यशृंगार सादरकर्ते पं. जयराम पोतदार यांच्या गायनाने पार पडली. 

2015  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 31 व्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुश्री. प्रेरणा  देशभ्रतार यांनी पदभार स्वीकारला.      

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

2000  उत्कृष्ट हार्मोनियम वादक वरद सुहास सोहोनी यांचा बसणी ता. रत्नागिरी येथे जन्म.  

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com