|| श्री ||
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1952 कवी, गीतकार, चित्रकार मधुकर आरकडे यांचा जन्म.
(मृत्यू - 15 मार्च, 2015)
1972 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीव गणेश नाईक यांचा नवीमुंबई येथे जन्म.
1979 भारतीय जनता पक्षाचे कोकण पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य निरंजन वसंत डावखरे यांचा जन्म.