आज 29 मार्च - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात - 

 

आज घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1677    मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण. 

 

2007  Sindhudurg Dio - cesan Development Society  या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची  स्थापना. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1905  कवी, साहित्य समीक्षक, संतवाङ्मयाचे अभ्यासक पुरूषोत्तम मंगेश लाड यांचा सावंतवाडी येथे जन्म.  

(मृत्यू - 14 मार्च,  1957).

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

2015  अध्यात्मिक गुरू प.पू. सद्गुरू राणे महाराज  यांचे निर्वाण . 

(जन्म - 15 ऑक्टोबर,  1928). 

(जन्म - कुणकवळे ता. मालवण ).

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com