आज 29 मार्च - रायगड जिल्हा दिनविशेष -

रायगड जिल्ह्यात - 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1917  ज्येष्ठ  संपादक, पत्रकार, नाटककार, कवी, मुद्रक, शिक्षक, मराठी भाषा अभिमानी, समाजसेवक स. पां. जोशी यांचा सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर खुर्द येथे जन्म.  

(मृत्यू - 08 ऑगस्ट, 2004). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com