■ जागतिक कोकणी भाषा दिन
● जलसंधारण दिन
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
2005 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 90 वी मासिक संगीत सभा मुंबई येथील कलाकार गौतम मुरडेश्वर व सौ. कल्याणी पोतदार - जोशी यांच्या 'सौख्य सदा वितरो ' या गाण्यांच्या कार्यक्रमाने पार पडली.
2011 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 162 वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार डॉ. कल्याणी बोन्द्रे यांच्या गायनाने पार पडली.
2016 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 222 वी मासिक संगीत सभा मुंबई येथील कलाकार कु. शलाका देशपांडे यांच्या गायनाने पार पडली.
2022 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 276 वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार केदार केळकर यांच्या गायनाने पार पडली.
गजन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1828 गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका
यांचा जन्म.
(मृत्यू- 25 जुलै, 1880)
(मूळ घराणे- कसबा ता. संगमेश्वर).
1987 ज्येष्ठ रंगकर्मी, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक नंदकिशोर गजानन जुवेकर तथा नंदू जुवेकर यांचा लांजा येथे जन्म.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail.com