आज - 23 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष   -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022  सावंतवाडीतील प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांच्या ' उजव्या सोंडेच्या बाहुल्या ' या कादंबरीला सन 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.  प्रवीण यांचे मूळगाव सावंतवाडी तालुक्यातील बांदा हे आहे. 01 जानेवारी, 2010 ते  31 डिसेंबर,  

2020 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कादंबरींमधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

 

निधन  पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1996  कवी समीक्षक,  मराठी साहित्यिक डॉ.  वसंत लाडोबा सावंत यांचे निधन . 

(जन्म- 11  एप्रिल, 1935).

(जन्म-  सावंतवाडी). 

 

2008  मराठी लेखक,  कवी , गीतकार गंगाधर महाम्बरे यांचे निधन.  

(जन्म  -  31 जानेवारी, 1931)

(जन्म  - मालवण). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com