आज - 21 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष   -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022  सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर  - 

01.  ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार  - संतोष कुलकर्णी 

02. युवा पुरस्कार  - संदेश देसाई  

03. ग्रामीण पुरस्कार  - संतोष गावडे

04. आदर्श पत्रकार  - संजय वालावलकर,  सचिन रेडकर, उज्ज्वल तारकर, निलेश जोशी, सिताराम धुरी, तुषार सावंत.

 

2022  क्रीडा व युवक संचालनालय,  महाराष्ट्र राज्य,  

पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने कणकवली विद्यामंदिर,  कणकवली येथे आयोजित 

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत माध्यमिक 

विद्यामंदिर, कुणकेश्वर ता. देवगड येथील मुलांची विभाग 

स्तरावर निवड. 

01.  14 - वर्षांखालील मुले - करण मंगेश मेस्त्री - 38 ते 

41 किलो वजन गटात  - प्रथम क्रमांक.  

02.  14 - वर्षांखालील मुली - 29 ते  32 किलो वजन 

गटात  - प्रथम क्रमांक.  

 

निधन  पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

2021  मसुरे गडघेवाडी (ता. मालवण) येथील माजी 

सैनिक मोहन शंकर  दुखंडे यांचे निधन.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com