आज - 20 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022  सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने देण्यात येणारे संतसेवा पुरस्कार जाहीर  - 

01.  ह.भ.प. सिताराम परब, आंब्रड ता. कुडाळ 

02. ह.भ.प. गणपत पांचाळ , आखवणे ता. वैभववाडी 

03. ह.भ.प. रामचंद्र गाड, सासोली ता. दोडामार्ग. 

 

2022  मालवण तालुक्यातील आचरा काॅलेज च्या विद्यार्थ्यांना  26 जानेवारी, 2023 रोजी नविदिल्लीतील   राजपथ, येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ' दिवली नृत्य ' सादर करण्याचा मान मिळाला.  संपूर्ण भारतातून आलेल्या 225 - संघांमधून ही निवड करण्यात आली. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

            लेखक व ब्लॉगर नितिन साळुंखे यांचा जन्म.  

            ( मूळगाव  - खांबाळे ता. वैभववाडी ). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com