ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2021 राज्य व्यापी काॅम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ठाणे येथे आयोजन.
2022 डोंबिवली शहराची एक वेगळी ओळख असलेला / ठरलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आगरी महोत्सवाची आहे.
अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे 12 ते 19 डिसेंबर दरम्याने डोंबिवली येथे पार पडले. यावर्षीचा हा 18 - वा महोत्सव आहे.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com