आज - 14 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष   -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022  मळगाव येथील उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धांचा निकाल  - 

□ 5 - वी ते 7 - वी - 

01. योगेश विजयानंद जोशी  RPD हायस्कूल,  सावंतवाडी  प्रथम 

02. अस्मी प्रवीण मांजरेकर RPD हायस्कूल, सावंतवाडी  द्वितीय 

03. विभव विरेश राऊळ , मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी तृतीय 

 

□ 8 - वी  ते  10 - वी  - 

01. श्रावणी राजन आरावंदेकर , कुडाळ हायस्कूल,  कुडाळ प्रथम 

02. सुयोग  सातोसकर , न्यू इंग्लिश स्कूल,  उभादांडा द्वितीय 

03. प्राची गोविंद सावंत , नूतन माध्यमिक विद्यालय,  इन्सुली तृतीय 

 

2022  61 - व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग  +  रत्नागिरी  केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या 

' निर्वासित  '  या नाटकाला प्रथम क्रमांक.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,  मालवण या संस्थेच्या ' बझर ' या नाटकाला द्वितीय क्रमांक तर स्वराध्या  फाऊंडेशन,  मालवण  या संस्थेच्या ' श्याम तुझी आवस इली रे ' या नाटकाला तृतीय क्रमांक जाहीर.  या तिन्ही  नाटकांची अंतिम फेरीसाठी  निवड झाली आहे. एकूण 25 - नाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते.स्पर्धेचा इतर निकाल - 

□  दिग्दर्शन  - 01. स्वप्नील जाधव  - ' निर्वासित  '

                     02. अभय कदम  - ' बझर '

□ प्रकाश योजना - 01.  श्याम चव्हाण -   ' निर्वासित  '

                           02. श्याम चव्हाण  - ' बझर ' 

□ नेपथ्य  - 01.  अभय वालावलकर  - ' बत्ताशी ' 

                  02. सचिन गावकर  - ' निर्वासित  '

□ रंगभूषा - 01. साबाजी पराडकर - ' संकासुरा ते महावीरा ' 

                 02. आदिती दळवी  - नाटक  -'  बत्ताशी ' 

□ उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक  - 01. प्रफुल्ल घाग -' निर्वासित  '

                     02.  शुभदा टिकम  - '  बझर ' 

 

     

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1892  कथा कवी कादंबरीकार  व नाटककार विठ्ठल कृष्ण  नेरूरकर यांचा  वेंगुर्ले  तालुक्यातील म्हापण  येथे जन्म.  

(मृत्यू - 19 मार्च, 1949).

 

1940   नाटककार लक्ष्मण मोतीराम बांदेकर  यांचा सावंतवाडी येथे जन्म.  

(मृत्यू - 12 फेब्रुवारी, 2015). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com