आज - 13 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष   -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1916 महाराष्ट्र राज्यातील संरक्षित स्मारक म्हणून विजयदुर्ग किल्ला घोषित करण्यात आला. 

 

2022  माणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अॅकेडेमीची कु. साक्षी रामदुरकर

हिने  14 - वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. 

 

2022  महाराष्ट्र भूषण पत्रकार व वृत्तनिवेदक ॠषि श्रीकांत देसाई यांना अटल प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर. 

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  -

 

2012  भजन सम्राट,  कोकण भूषण काशीराम परब बुवा यांचे निधन.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com