आज - 12 डिसेंबर - रायगड जिल्हा दिनविशेष -

रायगड जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2010  पेण जि. रायगड येथे आयोजित 46 व्या कुमार गट 

राज्य अजिंक्यपद व निवड कॅरम स्पर्धा (18  ते 21 

वर्षांखालील गटात) या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन. 

 

2022   माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार 

यांचा वाढदिवस व संसदीय कार्याला  50 - वर्षे पूर्ण 

झाल्याच्या निमित्ताने  फुंडे  - उरण येथील वीर वाजेकर   

काॅलेज मध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात 

आले होते. 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com