ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2010 09 - वे दिवंगत कवी परेन शिवराम जांभळे साहित्य नगरीत आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने वाशी गाव येथे 09 - वे आगरी साहित्य संमेलन पार पडले.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1912 सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादक विश्वनाथ कृष्णाजी जोगळेकर तथा नानासाहेब जोगळेकर यांचा जन्म.
(मृत्यू - 16 एप्रिल, 1982)
(मूळगाव - हेदवी).
1917 समीक्षक खंडेराव त्र्यंबक सुळे यांचा ठाणे येथे जन्म.
(मृत्यू - 16 एप्रिल, 1978 ).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com