रायगड जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2019 जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील पेण येथे दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
2022 मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या 10 - व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल
□ ग्रुप डान्स स्पर्धा - ऐंजल, पुणे - प्रथम
□ - जय हनुमान उरण - द्वितीय
□ - नागबादेवी वसई - तृतीय
□सोलो डान्स स्पर्धा - इसिता बारवाड, पुणे - प्रथम
□ - प्रिया नसकर , मुंबई - द्वितीय
□ - समर्थ गवंडी , रेडी - तृतीय
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com