पालघर जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2022 मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या 10 - व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल
□ ग्रुप डान्स स्पर्धा - ऐंजल, पुणे - प्रथम
□ - जय हनुमान उरण - द्वितीय
□ - नागबादेवी वसई - तृतीय
□सोलो डान्स स्पर्धा - इसिता बारवाड, पुणे - प्रथम
□ - प्रिया नसकर , मुंबई - द्वितीय
□ - समर्थ गवंडी , रेडी - तृतीय
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1917 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेतील महाराष्ट्रातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून, तिसऱ्या लोकसभेत भिवंडी मतदार संघातून आणि चौथ्या लोकसभेत डहाणू लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले श्री महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांचा जव्हार येथे जन्म.
(मृत्यू - 04 जून, 1978 ).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com