रायगड जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2011 10 - वे राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन पनवेल च्या उलवा नोडमधील वहाळ या गावी 17 व 18 डिसेंबर रोजी पार
पडले.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1908 निरूक्तांचे भाषांतर कार वैदिक वाङ्मयाचे संशोधक आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे समीक्षक वैजनाथ काशिनाथ राजवाडे
यांचे निधन.
(जन्म - 27 फेब्रुवारी, 1860)
(जन्म - वरसई ता. कुलाबा).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com