|| श्री ||
सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1852 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाची सावंतवाडी येथे स्थापना .
1877 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 25 - वर्षे पूर्ण.
1902 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 50 - वर्षे पूर्ण.
1927 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 75 - वर्षे पूर्ण.
1952 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 100 - वर्षे पूर्ण.
1977 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 125 - वर्षे पूर्ण.
2002 श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या वाचनालयाच्या सावंतवाडी येथील स्थापनेला 150 - वर्षे पूर्ण.
2017 गुरूकृपा चॅरिटेबल ट्रस्ट, ओरोस या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची ओरोस येथे स्थापना.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरांचा चालता बोलता माहितीकोष, दशावतार, भजन, किर्तन कला आणि कलावंत यांचा इतिहास मुखोद्गत असणारा निवेदक, सूत्रसंचालक,जेष्ठ क्रीडा समालोचक, शीघ्र कवी आणि दिलदार मनाचा राजा माणूस, सिंधुदुर्ग भूषण राजा सामंत यांचा जन्म.