Il श्री ll
सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2022 जून, 2022 मध्ये दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थाई बाॅक्सिंग स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्याने सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपति शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अॅड्. विवेक राणे यांची निवड करण्यात आली होती.