आज - 19 एप्रिल - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष -

.आज - 19 एप्रिल - 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेत दत्तकृपा प्रासादिक मंडळ, वैभववाडी गायक विराज तांबे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेत मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली गायक भार्गव गावडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेत सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, तुळस गायक पुरुषोत्तम परब यांनी तृतीय क्रमांक मिळवला.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेतील उत्कृष्ट गायक म्हणून सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, कणकवलीचे गायक दुर्गेश मिठबावकर यांनी बक्षीस मिळवले.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेतील उत्कृष्ट पखवाज 

 वादक म्हणून तुषार नागडे यांनी बक्षीस मिळवले.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेतील उत्कृष्ट तबला वादक म्हणून श्रुतिका मोर्ये यांनी बक्षीस मिळवले.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेतील उत्कृष्ट चक्री वादक म्हणून देवीभवानी प्रासादिक भजन मंडळ,भोगवेचे ललित कोळंबकर यांनी बक्षीस मिळवले.  

 

2022 परूळे येथील श्रीदेवी वराठी कोरजाई देवस्थान आणि कला संवर्धन कला गौरव प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खुल्या भजन स्पर्धेतील उत्कृष्ट चक्री वादक म्हणून सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ,तुळसचे गायक सिद्धेश नाईक यांचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.  

 

2022 स्काऊट गाईड चळवळीचे जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस संपूर्ण जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या मुलांकरिता तालुका व जिल्हास्तर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हास्तर स्पर्धेत कब-बुलबुल स्पर्धेत पाट शाळेतील हर्षदा गणेश मेस्त्री हिचा तर गजानन आणि स्काऊट गाईड गटात वाडा नं. 1 शाळेचा यश मधुकर शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  

 

2022 पुणे येथे झालेल्या थाई बाॅक्सिंग पंच परीक्षेत अॅड्. विवेक राणे यांची महाराष्ट्र राज्य थाई बाॅक्सिंग पंचपदी निवड. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1918 ज्येष्ठ संगीतकार रामकृष्ण शिंदे म्हणजेच संगीतकार हेमंत केदार यांचा मालवण जन्म.

(मृत्यू - 14 सप्टेंबर, 1985). 

 

1965 कणकवलीचे माजी आमदार प्रमोद शांताराम जठार यांचा जन्म.