आज 14 एप्रिल सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

 

आज - 14  एप्रिल  - 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022    सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संस्थेमार्फत दिला जाणारा राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षक पुरस्कार आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ. अनुष्का गावडे यांना आरवली येथील एका कार्यक्रमात देण्यात आला.  

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1918   कादंबरीकार स्वामी  रामतीर्थ यांच्या समग्र ग्रंथांचे व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे भाषांतरकार भास्कर विष्णू फडके यांचे निधन. 

(जन्म - तारीखअनुपलब्ध , 1878)

(जन्म - वाडा ता. देवगड).