रत्नागिरी जिल्हा दिनविशेष

 || श्री || 

 

आज - 12 एप्रिल - 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1988 महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेची वेंगुर्ले येथे स्थापना.  

 

2013 महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेच्या वेंगुर्ले येथील स्थापनेला 25 - वर्षे पूर्ण.  

 

2022 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डाॅ. 

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ( बार्टी) समतादूत प्रकल्प आणि बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर आयोजित सलग 18 - तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कु. विनिता पांजरी हिने सलग 10 - तास वाचन करून प्रथम क्रमांक मिळवला. एकूण 18 - स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.30 अशी सलग वाचन स्पर्धेची वेळ निश्चित

करण्यात आली होती.  

 

2022 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प आणि बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर आयोजित सलग 18 - तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कु. गायत्री गावकर हिने सलग 09 - तास वाचन केले. व दुसरा क्रमांक मिळवला. एकूण 18 - स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.30 अशी सलग वाचन स्पर्धेची वेळ निश्चित करण्यात आली होती.  

 

2022 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,डाॅ.

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प आणि बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर आयोजित सलग 18 -तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कु. संचिता कांदळकर हिने सलग 07 - तास वाचन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. एकूण 18 - स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.30 अशी सलग वाचन स्पर्धेची वेळ निश्चित करण्यात आली होती.