आज 17 एप्रिल - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

● जागतिक हेमोफिलिया दिवस

■ स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली. 

 

रत्नागिरी जिल्ह्यात- 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

2021 आभार संस्था, रत्नागिरी संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ, रत्नागिरी या संस्थेने स्वरबहार भव्य ऑनलाईन भजन गायन स्पर्धा, 2021 या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण 20 - मंडळांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचा निकाल - 

● पुरूष गट - 

01. बुवा गणेश मेस्त्री, कशेळी ता. राजापूर 

02. बुवा अक्षय कोळंबेकर, बोरसूत ता. संगमेश्वर 

03. बुवा सिद्धेश मेस्त्री, काटवली, देवरुख ता. संगमेश्वर 

● महिला गट - 

01. बुवा सौ. राधा रानडे, नाचणे, रत्नागिरी

02. बुवा सौ. स्नेहा शेट्ये, कर्ला, रत्नागिरी

03. बुवा सौ. सर्वता चव्हाण, नाचणे, रत्नागिरी. 

 

2022 युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लवर्स व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात आलेल्या स्टील फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सनी मोबाईल आणि डी एस एल आर फोटोग्राफी करून 64 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वायफा फोटो लवर्स गेली तीन वर्षे महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सना विविध विषय देऊन फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करत असते. स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यावेळच्या स्पर्धेच्या निकालाचे वैशिष्ट्य असे की विजयी तिनही क्रमांक हौशी फोटोग्राफी करणाऱ्या स्पर्धकांना मिळाले.  

 

2022 युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लवर्स व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात आलेल्या स्टील फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सनी मोबाईल आणि डी एस एल आर फोटोग्राफी करून 64 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वायफा फोटो लवर्स गेली तीन वर्षे महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सना विविध विषय देऊन फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करत असते .स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रथम क्रमांक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आनंद आंबेकर यांना प्राप्त झाला. 

 

2022 युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लवर्स व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात आलेल्या स्टील फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सनी मोबाईल आणि डी एस एल आर फोटोग्राफी करून 64 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वायफा फोटो लवर्स गेली तीन वर्षे महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सना विविध विषय देऊन फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करत असते . स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून माऊली ऑईल डेपो रत्नागिरीचे संचालक प्रसन्न महाडिक यांच्या दोन फोटोना द्वितीय क्रमांक मिळाला. 

 

2022 युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लवर्स व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात आलेल्या स्टील फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सनी मोबाईल आणि डी एस एल आर फोटोग्राफी करून 64 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वायफा फोटो लवर्स गेली तीन वर्षे महाराष्ट्रातील हौशी आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्सना विविध विषय देऊन फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करत असते . स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तृतीय क्रमांक मूळ मध्यप्रदेशच्या असलेल्या रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यामंदिरच्या प्रिन्सिपॉल श्रीमती मोनिका जयस्वाल यांना प्राप्त झाला.

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

1891 श्रेष्ठ कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा किन्हळ ता. दापोली येथे जन्म.  

(मृत्यू - 02 मार्च, 1973 ).