|| श्री ||
● जागतिक आवाज दिवस
■ भारतीय रेल्वे दिवस
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
1886 ब्रिटिश सरकारने ब्रम्हदेशचा राजा थिबा मिन त्याची पत्नी सुपायलात व दोन लहान मुलींसह मद्रासमार्गे भारतात आणून रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले.
1914 रत्नागिरीचे सुपुत्र डी लॅकमन पॅट यांनी बॉम्बर विमानाचे उड्डाण केले.
2002 The Janshatabdi Express was flagged
off between Mumbai - Madgaon (the largest running Janshatabdi) to commemorate Indian Railways 150th Anniversary.
2011 जय हनुमान विश्वस्त मंडळ,कर्ला, रत्नागिरी या संस्थेतर्फे कला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सौ. अनुया अवधूत बाम यांचा सग.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1942 कृषिशास्त्रज्ञ जगदीश सदाशिव सरदेशपांडे यांचा
कोंडगाव (साखरपा) ता. संगमेश्वर येथे जन्म.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1980 रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी या
रत्नागिरीतील नामवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक जनार्दन वासुदेव जोशी तथा बाबुराव जोशी यांचे निधन.
(जन्म- 24 सप्टेंबर, 1897) (जन्म -रत्नागिरी).
1982 ठाणे येथील सौंदर्य प्रसाधने उत्पादक विश्वनाथ कृष्णाजी जोगळेकर ऊर्फ नाना जोगळेकर यांचे निधन.
(जन्म - 12 डिसेंबर, 1912) (मूळगाव - हेदवी ता. गुहागर).
2021 मातृमंदिर,देवरुख या संस्थेच्या माजी अध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या शिक्षिका व मुख्याध्यापिका, समाज सेविका श्रीम. शांता विजय नारकर यांचे निधन.