|| श्री ||
● जागतिक कला दिवस
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
1958 भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे पोस्ट तिकीट प्रकाशित.
1999 सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पोस्ट तिकीट प्रकाशित.
2018 राजापूर येथील श्री गंगामाईचे आगमन.
2020 राजापूर येथील गंगामाईचे आगमन.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1794 मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ कवी मोरोपंत यांचे निधन.
(जन्म - तारीखअनुपलब्ध, 1729)
(मूळगाव - सौंदळ, ता. राजापूर).