आज 17 एप्रिल - ठाणे जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

 

ठाणे जिल्ह्यात - 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

2016 भिकू बारस्कर यांच्या ' हळव मन ' या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालय, कल्याण येथे संपन्न. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने उपस्थित होते.