|| श्री ||
ठाणे जिल्ह्यात -
आज - 13 एप्रिल -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1969 सार्वजनिक वाचनालय, कल्याण या कल्याण येथील वाचनालयात पं. महादेव शास्त्री जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
2003 सार्वजनिक वाचनालय, कल्याण या कल्याण येथील वाचनालयात ज्येष्ठ साहित्यिक केशव मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सूचना - वरील सर्व mail. com