|| श्री ||
ठाणे जिल्ह्यात -
आज - 14 एप्रिल -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2003 सार्वजनिक वाचनालय, कल्याण या कल्याण येथीलवाचनालयातला ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधू यांनी भेट दिली.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
2004 विद्या प्रसारक मंडळ ठाणे या संस्थेचे दीर्घकालीन अध्यक्ष, भारत बॅन्केचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वा. ना. बेडेकर यांचे निधन.
(जन्म - 15 फेब्रुवारी, 1916)
(जन्म - गोवळ, ता. राजापूर).