ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1945 ठाणे जिल्ह्याचे 17 - वे जिल्हाधिकारी म्हणून एन्. आर. काझी यांनी पदभार स्वीकारला.
1973 दि कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकेची कल्याण येथे स्थापना.
1998 दि कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकेच्या कल्याण येथील स्थापनेला 25 - वर्षे पूर्ण.
2010 84 - वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (एक दिवसीय) ठाणे येथे आयोजन.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1995 मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री व प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना समृद्धी सुनिल केळकर यांचा ठाणे येथे जन्म.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com