ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2012 ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी सार्वजनिक वाचनालय, या कल्याण येथील वाचनालयाला भेट दिली.
2019 स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ व कल्याण विकास फाऊंडेशन तर्फे कल्याण येथील कॅ. र. मा. ओक विद्यालय येथे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन पार पडले.
एक दिवसीय महिला साहित्य संमेलन वाशी येथे संपन्न.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com