सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2015 काबरे कुलदैवत चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची मसुरे - देऊळवाडा ता. मालवण येथे स्थापना.
2022 मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र भारतवंशी लिओ वराडकर पुन्हा युरोपियन देश आयर्लंड चे नवे पंतप्रधान झाले आहेत. लिओ दुसऱ्यांदा आयर्लंड च्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com