आज - 18 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2022  श्री सोमेश्वर कला मंच,  कुडाळ या सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या गरजलो रे गरजलो या नाट्य चळवळीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40 - दशावतारी मंडळांच्या प्रतानिधींचा सत्कार करण्यात आला. 

 

2022  मालवण येथील सिंधुदुर्ग कला मंच या संस्थेच्या वतीने मामा वरेरकर नाट्य गृह मालवण येथे खुली जोडी नृत्य स्पर्धेचे आयोजन.  

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1962  मराठी रंगभूमीवरील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता संजय नार्वेकर यांचा सिंधुदुर्ग येथे जन्म.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com