रायगड जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
रायगड जिल्ह्याचे 36 - वे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पी. के. दशिनकर यांनी पदभार स्वीकारला.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1930 मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक रमेश तेंडुलकर यांचा अलिबाग येथे जन्म.
(मृत्यू -19 मे,1999).
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1979 हिंदी चित्रपटसृष्टीत कलादिग्दर्शक व रेखाटन, जलरंग आणि तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर उर्फ एम. आर.आचरेकर यांचे निधन .
(जन्म - 14 नोव्हेंबर,1907).
(जन्म - आपटे जि. रायगड).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com