सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1994 16 - वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन 17 व 18 डिसेंबर रोजी मालवण येथे भरविण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष फादर डिसिल्वा होते.
2022 महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्यावतीने 12 - वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा चिवला बीच ता. मालवण येथे 17 व 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
2022 सांगली येथे कै. मदन भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सावंतवाडी येथील मुक्ताई अॅकेडेमीचा सर्वोत्कृष्ट अॅकेडेमी म्हणून सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अॅकेडेमीचा पुरस्कार मिळवणारी मुक्ताई ही कोकणातील पहिलीच अॅकेडेमी ठरली.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com