ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1978 सार्वजनिक वाचनालय, कल्याण या वाचनालयाला ज्येष्ठ लेखक साहित्यिक ग. प्र. प्रधान यांनी भेट दिली.
1991 नवी मुंबई महानगर पालिकेची घोषणा.
2006 ठाणे येथे प्रथमच ठाणे मॅरेथॉन ट्रस्ट सौजन्य
महाराष्ट्र असोसिएशन यांच्यावतीने महामॅरेथाॅन स्पर्धेचे ठाणे येथे आयोजन.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com