सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2017 सारथी फाऊंडेशन, सावंतवाडी या सामाजिक क्षेत्रात
काम करणाऱ्या संस्थेची सावंतवाडी येथे स्थापना.
2022 क्रीडा खात्याच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत हेमंत केशवराव राणे महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षदा बोडेकर हिचा प्रथम
क्रमांक. तसेच, याच महाविद्यालयातील प्रणवी साखळकर
हिने 3KM चालणे या प्रकारात द्वितीय क्रमांक.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1977 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध संत भालचंद्र महाराज
यांचे निर्वाण.
(जन्म - 08 जानेवारी, 1904).
(जन्म - म्हापण ता. कुडाळ).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com